Monday, May 19, 2014

एक जळतो निखारा माझ्या उरी पण
पेटेल वणवा जळून जाई माझे मी पण

राख भ्रमाची उडवेल वारा तरीपण
उरेल केवळ नितळ निळे शहाणपण

---- वैभवी भिडे

No comments:

Post a Comment