काय काय लिहायचं असतं नेमकं
एनी आयडिआ ?
किमान एखादं रूल बूक तरी
संदर्भासाठी ?
कसं काय ठरवतात
हे चंद मुठ्ठी लोग ?
ठरवू देत ना सगळ्यांना
त्यांच्या पावलांनी कुठल्या रोड वर चालायचं
फुटपाथ, ब्रिज की डांबरी
स्वतः माप घेऊन शोधायचा जमाना आहे हा
लक्षात घ्या की
सगळ्या डेफिनेशन बदलतात
काळानुरूप
मग तुमचा अर्थ कसा करेक्ट
म्हणून गणला जाईल
आजचंही होणारे उद्या आउट औफ डेट
नसणारेत चबुतरे सांगत
बर्थ एन डेथ डेट
आज लिहून घ्या मनसोक्त
जे वाटेल ते पटेल ते सुचेल तसं
वाचू देत बिटवीन द लाइन्स
ज्याला जसं वाटेल तसं
----- वैभवी भिडे
11 July 2014
एनी आयडिआ ?
किमान एखादं रूल बूक तरी
संदर्भासाठी ?
कसं काय ठरवतात
हे चंद मुठ्ठी लोग ?
ठरवू देत ना सगळ्यांना
त्यांच्या पावलांनी कुठल्या रोड वर चालायचं
फुटपाथ, ब्रिज की डांबरी
स्वतः माप घेऊन शोधायचा जमाना आहे हा
लक्षात घ्या की
सगळ्या डेफिनेशन बदलतात
काळानुरूप
मग तुमचा अर्थ कसा करेक्ट
म्हणून गणला जाईल
आजचंही होणारे उद्या आउट औफ डेट
नसणारेत चबुतरे सांगत
बर्थ एन डेथ डेट
आज लिहून घ्या मनसोक्त
जे वाटेल ते पटेल ते सुचेल तसं
वाचू देत बिटवीन द लाइन्स
ज्याला जसं वाटेल तसं
----- वैभवी भिडे
11 July 2014
No comments:
Post a Comment