Monday, May 19, 2014

आपल्या अस्तित्त्वाचे प्रयोजन काय हा कालातीत पडणारा प्रश्न असावा. कारण माणसांचं आयुष्य याच प्रश्नाभोवती कायम फ़िरत असतं. 
आत्मभान असणारी व्यक्ती असो किंवा स्वत:चं अस्तित्त्व खुपणारी व्यक्ती असो प्रश्न एकच असतो. पण मग याचं उत्तर काय असतं? कोणाला मिळालं असेल का ते? कित्येक कलाकार या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरीत आहे असंच सांगतील. कारण त्यांच्या हातुन घडणारी प्रत्येक कलाकृती ही नव्याने आपल्या आयुष्याचा अर्थ उलगडत असते. आधीचं उत्तर बरोबर वाटत असतानाच एक नवा पैलु किंवा चक्क एक नविन उत्तरच सापडते आणि मग जाणिव होते की मुळात हा प्रश्नच अस्तित्त्वात नाहीये आपलं असणंच मुळी अर्थपूर्ण आहे ते निरर्थक आहे असा फ़क्त आपला गैरसमज असतो.
-- वैभवी भिडे 
कई दिनो से कुछ सुझ नही रहा                              
चलो फिर कुछ आपही सुना दो                            
आपके कुछ लफ्जोकी लेनदेन भी कर लो                  
बडे फायदेका सौदा है                                              
इसी बहाने सही कुछ हम भी सिख लेंगे
इक नायाबसा हिरा तराश पाएँगे

---- वैभवी भिडे
भविष्याच्या चिंतेत मग्न झालेल्यांनो ती तुमचा भूतकाळ चिवडतेय वर्तमानाच्या दोन घासांसाठी -- वैभवी भिडे
या रस्त्यांना भरकटणे माहीत नाही ते मग्न असतात त्यांच्या सरळसोटपणात
कुठेही नजर वाकडी न वळवता
म्हणून तर चालणारे त्यांना वागवतात पाळीव असल्यासारखे
 कधी डांबर तर कधी खडी ची दोरी गळ्यात अडकवून
पण कधी तरी होऊ शकतो यल्गार
आणि लागेल निकाल माणसांच्या विरुद्ध
अन उरणार नाहीत दिशा सुद्धा भरकटायला...

---- वैभवी भिडे
आभाळा एवढा अर्थ नसतोच माझ्या कवितेत
असतो एखादा पुंजका ढगांचा
वार्‍यावर हेलकवत सोडते त्याला आभाळात जाउन सामवण्यासाठी
त्याचे ते विशाल मिलन बघून थोपटते स्वतःचीच पाठ आणि आवेशात सरसावते
वर आभळ मात्र हसते गालातल्या गालात माझ्या बालिशपणाला
अन उमटते इंद्रधनु कमान विश्वाला कवेत घेणारी
-- वैभवी भिडे
रोज नया कुछ लिखता हुँ मैं खयालोका बोझ कम करनेकी चाह मे
फ़िर अल्फजोसे भरा कगज देख नया कगज खोजता हुँ
अंदर जल रहे शोलों को हवा देने के लिये
फ़िर से जुट जाता हुँकलम के साथ नये खयालोको तराशने
इक मंदिर बन जाता है अपनेआप बिना मेरे सोचे
मानो भगवान खुद ही आ गये हो मुझसे मिलने
सख्तेमे रह जाती है आँखे
दंग रह जाती है रुह
फ़िर एहसास होता है वो हर जगह है......


---- वैभवी भिडे
असं कधी असतं का तू तुझं नि मी माझं ?
थोडंतरी आपलेपण मिसळतच                          
तुझ्यातही अन माझ्यातही                              
लक्षातही येणार नाही  इतक्या नकळत
अलगद पसरत जातं                                          
पहिल्या पावसानंतर दरवळणाऱ्या मृदगंधा प्रमाणे  
जाणवतही भिनतही अन हवहवस वाटतही                
असं काही नसत म्हणतानाही                            
मनातल्या मनात कळतच आपलं आपल्याला हेच ते हेच ते हेच ते ....



---- वैभवी भिडे
बेनाम रहनेदो कुछ रिश्तोको          
मझदार में मिलेंगे कई  मुसाफिर
इतनाभी भरोसा न करो किनारोपर
की कश्ती भी चली जाये साथ छोडकर

---- वैभवी भिडे

Monday, February 10, 2014

ठहर जा रे पल
धडकने दे दिल को

उठ रहा है तुफान
संभलने दे दिल को

सालो बंद दरवाजोसे
निकलने दे दिल को

कुछ नए झरोकोको
खोलने दे दिल को

बुझी हुइ आवाजोको
भुलाने दे दिल को

नई सदा की और
गौर फ़र्माने दे दिल को

खुष्क पत्ते गिरनेकी
खबर मिलने दे दिल को

बहारोके मौसम की
आदत होने दे दिल को

ठहर जा रे पल
जरा जीने दे दिल को