बस्स कितीवेळा भिजणार
त्याच त्या पावसात
तेच ते त्याचं
मौका साधून कोसळणं
माहीत असूनही
तुझं छत्री विसरणं
कुठल्या नात्यात गुंफलय
तुम्ही एकमेकांना
कोणाच्या इतकं जवळ जाण
मला नाही जमायचं
आता तू मिस्किल हसणार
अन पुन्हा तेच म्हणणार
" तुला तुझा ऋतू अजून सापडायचाय "
---- वैभवी भिडे
त्याच त्या पावसात
तेच ते त्याचं
मौका साधून कोसळणं
माहीत असूनही
तुझं छत्री विसरणं
कुठल्या नात्यात गुंफलय
तुम्ही एकमेकांना
कोणाच्या इतकं जवळ जाण
मला नाही जमायचं
आता तू मिस्किल हसणार
अन पुन्हा तेच म्हणणार
" तुला तुझा ऋतू अजून सापडायचाय "
---- वैभवी भिडे
No comments:
Post a Comment