ही शब्द अन गीतातील दरी ओलांडायला
लयीची वाट सापडायला हवी
हे कळतंय मला
पण काय करू
माझी कूस जन्माला घालतेय
नवी रागदारी
आहे कोणी तयार
हीला आपल्या गळ्यातून मानवंदना द्यायला ???
---- वैभवी भिडे
लयीची वाट सापडायला हवी
हे कळतंय मला
पण काय करू
माझी कूस जन्माला घालतेय
नवी रागदारी
आहे कोणी तयार
हीला आपल्या गळ्यातून मानवंदना द्यायला ???
---- वैभवी भिडे
No comments:
Post a Comment