वाटेवर उभे
अनोळखी चेहरे
काही कल्पनेतले
काही अनपेक्षित
निरखणं दुरूनच
चालता चालता
नजर थबकतेच
अदलाबदल होते घटकेत
जागांची
मीच असते उभी
कोणाच्या तरी वाटेत
दिढमूढ
----- वैभवी भिडे
अनोळखी चेहरे
काही कल्पनेतले
काही अनपेक्षित
निरखणं दुरूनच
चालता चालता
नजर थबकतेच
अदलाबदल होते घटकेत
जागांची
मीच असते उभी
कोणाच्या तरी वाटेत
दिढमूढ
----- वैभवी भिडे
No comments:
Post a Comment